¡Sorpréndeme!

Karad | शेतात ओढत नेऊन मुलाला ठार करणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद | Sakal Media |

2021-11-27 977 Dailymotion

ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराच्या अवघ्या चार वर्षाच्या मुलाला उसाच्या शिवारात बिबट्यानं (Leopard) उचलून नेलं. काही अंतर गेल्यावर संबंधित मुलाला ठार करून त्याला तिथंच सोडून बिबट्यानं उसाच्या शिवारात धूम ठोकली होती. या घटनेमुळं त्या परिसरात असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं शिवारात पिंजरा लावला होता, त्यामध्ये आज पहाटेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest Department Karad) यश आलं .
#karad #satara #leopard #maharastra #sakal